दिवसाढवळ्या झालेल्या भीषण हल्ल्यात पत्रकार स्नेहा बर्वे बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

दिवसाढवळ्या झालेल्या भीषण हल्ल्यात पत्रकार स्नेहा बर्वे बेशुद्ध होईपर्यंत मारहाण

[सूचना: हिंसक लेख, चित्रे, आणि व्हिडिओ यामध्ये समाविष्ट आहे.] ४ जुलै २०२५ रोजी, पुणे जिल्ह्यातील एका गावाजवळ नदीपात्रातील बेकायदेशीर बांधकाम कामावर वार्तांकन करत असताना, पत्रकार स्नेहा बर्वे यांना दिवसाढवळ्या झालेल्या भीषण हल्ल्यात लाकडी काठीने मारहाण करण्यात आली,...